पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परिपाठ

इमेज
 *नाविन्यपूर्ण परिपाठ* 🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️ *परिपाठात प्रोजेक्टरचा वापर* *जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, माळेवाडी अकलूज येथे दि. १९ /०७/२०२३ रोजी पाऊस असल्याने मैदानावर परिपाठ घेता आला नाही. इयत्ता चौथीतील मुलांनी परिपाठाची तयारी केली होती. मुलांचा परिपाठाचा आनंद हिरावून न घेता...एका वेगळ्या पद्धतीने परिपाठ घ्यायचे ठरले...यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत, प्रार्थना, बोधकथा, समुहगीत, पसादान इ. प्रोजेक्टरवर दाखविण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना अधिकच आनंद झाला. बोधकथेचे सादरीकरण करणारी विद्यार्थी कु. रेणूका विठ्ठल काळे हीने अतिशय सुंदर पध्दतीने बोधकथेचे सादरीकरण केल्यामुळे तिला पेन बक्षीस देऊन इथून पुढे बोधकथेचे उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पेन बक्षीस देण्याचेही ठरले.* 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞 *आता बोधकथा सादरीकरण करणाऱ्या मुलांची संख्या वाढणार यात शंकाच नाही.* 🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣

जागर योजनांचा मातापालक सभा

इमेज
 **जागर योजनांचा उपक्रमातंर्गत माळेवाडी अकलूज येथे मातापालक सभेचे आयोजन**  🟣🟠🟣🟠🟣🟠🟣🟠🟣 *आज दिनांक 15 जुलै 2023 वार शनिवार रोजी जि प प्रा. शाळा माळेवाडी अकलूज मध्ये जागर योजनांचा या उपक्रमांतर्गत माता पालक व शिक्षक पालक संघाची सभा घेण्यात आली.*  *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले. त्यानंतर सभेमध्ये उपस्थित सर्व पालकांना मुख्याध्यापक श्री. शिवलिंग नकाते यांनी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती दिली. त्याबरोबर सर्व शासकीय योजनांची माहिती सांगणारी पीपीटी प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली. योजना व त्यांना आवश्यक असणारी सर्व माहिती व कागदपत्रांची माहिती ही सांगण्यात आली.* *शाळेसाठी उपयुक्त असणाऱ्या महत्त्वाच्या योजना जसे की मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, मध्यान भोजन, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, राजीव गांधी अपघात योजना, आरोग्य तपासणी या योजना विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.* *सहशिक्षिका सौ. ललितागौरी राणे यांनी पालकांना सेतु पुस्तिका, अभ्यासक्रम, नियोजन व परीक्षा बाबत शिक्षक व पालका...

डिजिटल शिक्षणातून गुणवत्ता विकास

इमेज
 *माळेवाडीत अकलूज येथील शाळेत धडे मात्र टँब, टिव्ही, संगणक व प्रोजेक्टरवर.।।।डिजिटल शिक्षणाद्वारे साधणार गुणवत्ता विकास...* 🟣🟠🟡🟣🟠🟡🟣🟠🟡 *वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान पेटीतील साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही रंजक झाली आहे.* 🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️ *तसेच माळेवाडी अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेत प्रोजेक्टर बसविण्यात आलेला असून आता शाळा स्मार्ट, डिजीटल झाली आहे. इथली मुलं आता टीव्ही, संगणक, टँबच्या आणि प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून धडे गिरवणार आहेत.* 🟣🟠🟡🟣🟠🟡🟣🟠🟡

विज्ञान विषय शिक्षिका सौ. स्मिता कापसे यांचा निरोप समारंभ

इमेज
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹       *आज जि.प.आ.प्रा.शाळा* *माळेवाडी(अ)शाळेत श्रीम* *स्मिता कापसे मॅमचा* " *निरोप समारंभ"* *सोहळा पार* *पडला.*  💦💦💦💦💦💦💦     *माळेवाडी(अ)गावच्या व* *माळेवाडी(अ)जि.प.आ.प्रा* . *शाळेतील अतिशय* *उत्साही ,शिस्तप्रिय,कामसू,सर्व* *कामात अपडेट* *असणार्र्या  कापसे मॅम* *इ.7वी मधील मुलांचा निरोप* *घ्यायला वर्गात* *आल्या तेंव्हा वर्गातील* *वातावरण भावूक झाले होते.*      🤹‍♂️🤹‍♀️🤹‍♂️🤹‍♀️🤹‍♂️🤹‍♀️         *मुलांना  मॅम भेटल्याचा* *आंनद तर होताच पण इथून* *पुढे मॅमचा सहवास* *लाभणार नाही* *याचे दु:खही होते*        *कोणी भावना व्यक्त* *करणारे भेटकार्ड बनवले होते* *तर कोणी सुंदर असा* *पुष्पगुच्छ बनवला* *होता.*  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹    *जि.प.आ.प्रा.शाळा* *माळेवाडी(अ)शाळेतील सर्व* *स्टाफकडून मायेची* *साडी व सतत शाळेची* *आठवण स्मरणात* *राहणेसाठी सुगंधी* *गुलाबरोपटे भेट म्हणून* *देण्यात आले*  💐💐💐💐💐💐💐   *शाळेतील इ.सातवी* *वर्गातील मुलांनी सुंदर* *शब्दा...

एक हात मदतीचा

इमेज
 *रोटरी क्लब सराटी डिलाईट* *कै. कौशिक दोशी सोशल फाऊंडेशन*  यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथील गरजू विद्यार्थ्यांना  *शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले*. *अतिशय उत्कृष्ट असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.*🙏🙏🙏🙏 *मुख्याध्यापक* *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अ*🙏

गुरुपौर्णिमा विशेष

इमेज
 💫💫💫💫💫💫💫 👑👑👑👑👑👑👑 *||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!!! गुरुरसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||*                    *आज 3जुलै2023* *रोजी* *जि.प.आदर्श प्राथ.शाळा* *माळेवाडी(अ)*   *गुरुपौर्णिमा दणक्यात साजरी* *केली.*           *शाळेचे मुख्याध्यापक*   *श्रीयुत नकाते सर व सर्व* *शिक्षकवृंद आणि इ.सातवी* *वर्गातील सर्व* *विद्यार्थी यांच्या* *नियोजनानुसार कार्यक्रमाचे* *आयोजन केले*  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹           *सुरवातीला सर्व* *शिक्षकवृंदाचा सत्कार* *इ.सातवी वर्गातील* *मुलांमुलींच्या हस्ते गुलाबपुष्प* *व एक लेखणी* *देऊन केला गेला*  🌍🌍🌍🌍🌍🌍🌍     *त्यानंतर इ.सातवी*व इ.4थी *वर्गातील विद्यार्थ्यांनी* *गुरुपौर्णिमा ह्या दिनाचे*  *महत्व व* *शिक्षकवृंदाबद्दलआपल्या* *भावना अतिशय सुंदर* *शब्दात व्यक्त केल्या.*     🎂🎂🎂🎂🎂🎂      *_सार्थक कदम ह्या_*   *विद्यार्थ्याचा वाढदि...