गुरुपौर्णिमा विशेष
💫💫💫💫💫💫💫
👑👑👑👑👑👑👑
*||गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा!!! गुरुरसाक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||*
*आज 3जुलै2023* *रोजी* *जि.प.आदर्श प्राथ.शाळा* *माळेवाडी(अ)*
*गुरुपौर्णिमा दणक्यात साजरी* *केली.*
*शाळेचे मुख्याध्यापक*
*श्रीयुत नकाते सर व सर्व* *शिक्षकवृंद आणि इ.सातवी* *वर्गातील सर्व* *विद्यार्थी यांच्या* *नियोजनानुसार कार्यक्रमाचे* *आयोजन केले*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*सुरवातीला सर्व* *शिक्षकवृंदाचा सत्कार* *इ.सातवी वर्गातील* *मुलांमुलींच्या हस्ते गुलाबपुष्प* *व एक लेखणी* *देऊन केला गेला*
🌍🌍🌍🌍🌍🌍🌍
*त्यानंतर इ.सातवी*व इ.4थी *वर्गातील विद्यार्थ्यांनी* *गुरुपौर्णिमा ह्या दिनाचे* *महत्व व* *शिक्षकवृंदाबद्दलआपल्या* *भावना अतिशय सुंदर* *शब्दात व्यक्त केल्या.*
🎂🎂🎂🎂🎂🎂
*_सार्थक कदम ह्या_*
*विद्यार्थ्याचा वाढदिवस चौथी* *वर्गाचे वर्गशिक्षक श्री* *अस्वरे सर व श्रीम.पांढरे* *मॅम यांच्या* *हस्ते पुष्पगुच्छव बिस्कीट* *पुडा देऊन त्याला* *वाढदिवसाच्या शुभेच्छा* *दिल्या*
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🏆🏆🏆🏆🏆🏆
*शाळा ,शाळेचा स्वच्छ* *परिसर, शिस्तबद्ध* *परिपाठ* *सादरीकरण,"सुंदर असा* *गुरुपौर्णिमा" कार्यक्रमाचे* *सादरीकरण विद्यार्थ्यांची शिस्त व* *शिक्षकवृंदाचे शिस्तबद्ध* *मार्गदर्शन ह्या* *सर्व गोष्टीने भारावून* *जाऊन*
*माळेवाडी(अ) येथील श्री* *"अतुल अन्नदाते* *दांम्पत्य"ज्यांचे कार्यक्षेत्र* *रशिया येथे आहे*
*यांनी त्यांच्या कॅमेर्र्यामध्ये* *सर्व* *कार्यक्रमाचे चित्रीकरण केले*
🤹♀️🤹♂️🤹♀️🤹♂️🤹♀️🤹♂️
*कार्यक्रमाचे सुत्रसंचालन* *पुजाश्री* *धांडोरे वश्रावणी वाघमोडे ह्या* *दोघींनी केले*
*सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन* *श्री.नकाते सर* *सौ नाचणे मॅम यांनी* *केले.*
🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️
*कार्यक्रमाच्या यशस्वी सादरी* *करणासाठी* *इ.सातवी वर्गशिक्षक सौ* *नाचणे मॅम व सौ नवगिरे मॅम* *आणि कार्यक्रमाची धुरा* *आपल्या इवल्याशा* *खांद्यावर घेणारे* *सातवी इयत्तेतील* *सर्व विद्यार्थी* *यांनी पार पाडली*
💎💎💎💎💎💎💎






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा