डिजिटल शिक्षणातून गुणवत्ता विकास

 *माळेवाडीत अकलूज येथील शाळेत धडे मात्र टँब, टिव्ही, संगणक व प्रोजेक्टरवर.।।।डिजिटल शिक्षणाद्वारे साधणार गुणवत्ता विकास...*


🟣🟠🟡🟣🟠🟡🟣🟠🟡


*वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान पेटीतील साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही रंजक झाली आहे.*


🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️

*तसेच माळेवाडी अकलूज येथील जिल्हा परिषद शाळेत प्रोजेक्टर बसविण्यात आलेला असून आता शाळा स्मार्ट, डिजीटल झाली आहे. इथली मुलं आता टीव्ही, संगणक, टँबच्या आणि प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून धडे गिरवणार आहेत.*


🟣🟠🟡🟣🟠🟡🟣🟠🟡








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३