विज्ञान विषय शिक्षिका सौ. स्मिता कापसे यांचा निरोप समारंभ

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




      *आज जि.प.आ.प्रा.शाळा* *माळेवाडी(अ)शाळेत श्रीम* *स्मिता कापसे मॅमचा* " *निरोप समारंभ"* *सोहळा पार* *पडला.* 

💦💦💦💦💦💦💦


    *माळेवाडी(अ)गावच्या व* *माळेवाडी(अ)जि.प.आ.प्रा* . *शाळेतील अतिशय* *उत्साही ,शिस्तप्रिय,कामसू,सर्व* *कामात अपडेट* *असणार्र्या  कापसे मॅम* *इ.7वी मधील मुलांचा निरोप* *घ्यायला वर्गात* *आल्या तेंव्हा वर्गातील* *वातावरण भावूक झाले होते.* 


    🤹‍♂️🤹‍♀️🤹‍♂️🤹‍♀️🤹‍♂️🤹‍♀️

    

   *मुलांना  मॅम भेटल्याचा* *आंनद तर होताच पण इथून* *पुढे मॅमचा सहवास* *लाभणार नाही* *याचे दु:खही होते* 


      *कोणी भावना व्यक्त* *करणारे भेटकार्ड बनवले होते* *तर कोणी सुंदर असा* *पुष्पगुच्छ बनवला* *होता.* 


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


   *जि.प.आ.प्रा.शाळा* *माळेवाडी(अ)शाळेतील सर्व* *स्टाफकडून मायेची* *साडी व सतत शाळेची* *आठवण स्मरणात* *राहणेसाठी सुगंधी* *गुलाबरोपटे भेट म्हणून* *देण्यात आले* 

💐💐💐💐💐💐💐


  *शाळेतील इ.सातवी* *वर्गातील मुलांनी सुंदर* *शब्दात आपली मनोगते व्यक्त* *केली* 🎙️🎙️🎙️🎙️🎙️

     

   *शाळेतील  आदर्श शिक्षिका ** *श्रीम.गोडसे** *मॅमनी ,श्रीम.राणे मॅमनी,श्री* *अस्वरे* *सरांनी,कापसे मॅमबद्दल *सुंदर* शब्दात आपल्या* *भावना गुंफल्या. 


    🍫🍫🍫🍫🍫🍫


     *कापसे मॅमनी आपल्या* *मनोगतात* *माळेवाडी(अ)गावाचे आभार* व *शाळेतील एकंदर* *वातावरणाबद्दल व* *स्वत:च्या अमुल्य असे* *शाळेला दिलेल्या* *योगदानाबद्द सुंदर शब्दात* *आपल्या भावना* *गुंफल्या हे मांडत* *असताना त्यांचा स्वर* *कधी हळवा झाला हे* *त्यांना पण समजले नाही* 

💎💎💎💎💎💎💎


     *शाळेतील आदर्श* *शिक्षिका श्रीम गोडसे मॅमच्या* *सेवाकारकिर्दिस25* *वर्षपूर्तीसाठी शाळेकडून* *गुलाबरोपटे देऊन कांबळे* *मॅमनी यथोचित* *सन्मान केला* 🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️🎙️


  

   



    


    

💎💎💎💎💎💎💎


     


   **अस्वरे सरांनी सुंदर* शब्दात* *सुत्रसंचालन केले* 

    🌍🌍🌍🌍🌍🌍

   *कोरबू मॅमनी आपल्या* *सुंदर अशा शैलीत आभार* *व्यक्त केले* 

😊😊😊😊😊😊


 *सर्व कार्यक्रम यशस्वी पार* *पाडण्यासाठी शाळेचे* *कर्तव्यदक्ष* *मुख्याध्यापक श्री नकाते* *सर,व सर्व शिक्षकवृंद यांनी* *नियोजन केले व* *कार्यक्रम यशस्वीरित्या पार* *पाडला* 

👑👑👑👑👑👑👑

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३