एक हात मदतीचा
*रोटरी क्लब सराटी डिलाईट*
*कै. कौशिक दोशी सोशल फाऊंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथील गरजू विद्यार्थ्यांना *शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले*. *अतिशय उत्कृष्ट असे शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक आभारी आहोत.*🙏🙏🙏🙏
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अ*🙏



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा