क्राफ्ट (कागदकाम)
*जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, फुलचिंचोली ता. पंढरपूर जि. सोलापूर येथे इयत्ता दुसरीच्या वर्गात क्राफ्ट ( कागदकाम) बाबत शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कागदापासून छान क्राफ्ट बनवले.*
*विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने कागदकाम केले. नवनिर्मितीचा आनंद घेतला.*










टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा