काही उपक्रम

 *वाढदिवस अभिष्टचिंतन 🎉🎁🎂🎈जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा फुलचिंचोली येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात आज शिवप्रताप याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.🎂🎂🍫🍫💫💥*


*म. गांधीच्या जीवनावर आधारित भाषण करणा-या अर्णव वसेकर व संबोधी प्रक्षाळे यांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.🎨👏👏*


*कु. धनश्री गायकवाड या विद्यार्थ्यींनीने अतिशय सुंदर पत्रलेखन करुन आणल्याबद्दल तिचेही बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.*🖊️🎤


*मधल्या सुट्टीतील वेळ अभ्यासात घालवणारे विद्यार्थी चि. रुद्र, संबोधी, श्रावणी व विश्वकरण यांचेही अभिनंदन करण्यात आले.*👏👏👏👏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३