पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिपावली निमित्त शुभेच्छा कार्ड बनवणे

इमेज
 
इमेज
 *आज आपल्या वर्गातील कु. लक्ष्मी माने या विद्यार्थ्यींनीने जुन्या काडीपेटीच्या बॉक्स पासून अतिशय सुंदर अशी रेल्वे बनवली होती.  लक्ष्मीचे खूप खूप कौतुक. ....*👏👏👏👏

रंगभरण स्पर्धा काही क्षणचित्रे

इमेज
 

क्राफ्ट (कागदकाम)

इमेज
 *जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, फुलचिंचोली ता.  पंढरपूर  जि. सोलापूर येथे इयत्ता दुसरीच्या वर्गात क्राफ्ट ( कागदकाम) बाबत शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांनी कागदापासून छान क्राफ्ट बनवले.* *विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने कागदकाम केले. नवनिर्मितीचा आनंद घेतला.*

काही उपक्रम

इमेज
 *वाढदिवस अभिष्टचिंतन 🎉🎁🎂🎈जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा फुलचिंचोली येथील इयत्ता दुसरीच्या वर्गात आज शिवप्रताप याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.🎂🎂🍫🍫💫💥* *म. गांधीच्या जीवनावर आधारित भाषण करणा-या अर्णव वसेकर व संबोधी प्रक्षाळे यांना बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.🎨👏👏* *कु. धनश्री गायकवाड या विद्यार्थ्यींनीने अतिशय सुंदर पत्रलेखन करुन आणल्याबद्दल तिचेही बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले.*🖊️🎤 *मधल्या सुट्टीतील वेळ अभ्यासात घालवणारे विद्यार्थी चि. रुद्र, संबोधी, श्रावणी व विश्वकरण यांचेही अभिनंदन करण्यात आले.*👏👏👏👏
मोबाईल वापरा जपून एकविसाव्या शतकातील शोध हा मोबाईल आता चिंता ना कशाची वेळ कसा जाईल पूर्वी घरात ट्रीन ट्रीन वाजत असे टेलिफोन खूप आश्चर्य वाटायचे लावला शोध कोण मोबाईल बाजारात आले नि झाली क्रांती रेडिओ व घड्याळ वस्तूवर आली संक्रांती मोबाईल पोहोचले आज प्रत्येकी घराघरांत सर्वांचे बोलणे होऊ लागले देश विदेशात मोबाईल चांगले आहे वापरा जरा जपून लक्ष ठेवावे पोरं पोरी काय करतात लपून उठल्यापासून झोपेपर्यंत मोबाईल हातात हे ही एक व्यसन होऊन राहू नये जीवनात - नासा येवतीकर, धर्माबाद जि. नांदेड 9423635769 साहित् सेवक दैनिक उपक्रम दि.04/08/2020 मोबाइल हातात फोन लावता कानी समोरचा ऐकतो आपली वाणी असतो सर्वाजवळ मोबाइल असोतना मग तो अनवाणी ।१। बाबानी दिला मजला मोबाइल एक सुंदरसा मोहक नांरंगी रंगाचा  मन  करी वेडापिसा     ।२। आधूनिक युगाचा मोबाईल असतो प्रेमळ संगणक गणिता आकडेमोड  सहित साधतो मस्त सहगुणक    ।3। खिशात कोंबणारी चिवचिव करीतसे मनोरंजन सारे बाह्य अंगानेही लोभस म्हणे जगाला जवळ घ्यारे  ।४। शिक्षण न नवीन तंत्रज्ञान डब्बीत सारे दडले ज्ञान शिकवी सार मोबाईल...

महावाचन अभियान

इमेज
 *आज विद्यार्थ्यांनी दुपारच्या सुट्टीत बाहेर खूपच उन्ह असल्याने वर्गातच वाचन करण्याचा संकल्प केला आणि सर्वच विद्यार्थ्यांनी गोष्टींच्या पुस्तकांचे वाचन केले. केवळ वाचनच केले नाही तर त्या गोष्टी नंतर स्वतः च्या शब्दातही सांगितल्या.*