माळेवाडी (अ) शाळेच्या परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न..!!*

 *!!माळेवाडी (अ) शाळेच्या परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न..!!*


















🪴🌱🪴🌱🪴🌱🪴🌱🪴


*आज शाळेच्या आवारात मुख्याध्यापक, पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या शुभहस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली.*

🌲🎄🌲🎄🌲🎄🌲🎄🌲


*संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे तो म्हणजे असा की,*

*वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.....*

*वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. याचे महत्त्व लक्षात घेता आज सकाळी सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या शुभहस्ते वृक्षारोपन  करण्यात आले.*

☘️🌴☘️🌴☘️🌴☘️🌴☘️

 *या  वृक्षांचे संगोपन व संवर्धन  करण्याचा संकल्प करून येणाऱ्या काळात अजुनही मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करण्याचा आमचा मानस आहे.*


*जि.प.आ.प्रा.शाळा माळेवाडी अ*

🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३