राजर्षी शाहू महाराज जयंती व वाढदिवस अभिष्टचिंतन
*🚩राजर्षी शाहू महाराज जयंती व वाढदिवस अभिष्टचिंतन*

*🚩जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथे आज राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.*
*🚩प्रतिमापूजन, विद्यार्थी व शिक्षक मनोगते व्यक्त करण्यात आली. शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.*
*🚩शाळेतील शिक्षिका सौ. प्रतिभा गोडसे- मोहिते यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाबाचे रोप देत शुभेच्छा देण्यात आल्या.*
🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️🌻🏵️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा