*🌹अभिनंदन... अभिनंदन* 🌹
*तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र. यांच्या मार्फत जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त  घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यात माळेवाडी अकलूज  शाळेने  नेत्रदिपक यश संपादन केले.*

*🌹सिमरन रफिक  काझी -वक्तृत्व प्रथम. इयत्ता -सातवी*.
💐🍫💐🍫💐🍫
*🌹स्नेहल अंकुश गोडसे - निबंध द्वितीय. इयत्ता -सातवी.*
💐🍫💐🍫💐🍫

*मार्गदर्शन -- स्मिता कापसे.*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३