सर फाऊंडेशन आयोजित आविष्कार कार्यशाळा पंढरपूर
*जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर जिल्हा सोलापूर, जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर, सर फाऊंडेशन सोलापूर, प्रिसीजन फाऊंडेशन सोलापूर* यांच्या संयुक्त विद्यमाने आज *पंढरपूर व माळशिरस* तालुक्याची *आविष्कार कार्यशाळा* सिंहगड इन्सिट्टयुट, पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर कार्यशाळेसाठी प्रिसीजनच्या स्नेहा मॅडम, सर फाऊंडेशन चे सर्वेसर्वा श्री. वाघ सर, शिंदे मॅडम, परवेज शेख सर, विजय वसंतपुरे सर, श्री. खडतरे सर, श्री. देवकते सर तसेच पंढरपूर विस्तारधिकारी श्री डाॅ.रणदिवे साहेब उपस्थित होते.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. वाघ सरांनी केले तर शिंदे मॅडम यांनी कार्यशाळेचे वेगळेपण व वैशिष्ट्य लक्षात आणून दिले.*
*वसंतपुरे सरांनी विद्यार्थ्यांना विविध क्लीपच्या माध्यमातून समस्या व त्यावरील समाधान याबाबत मार्गदर्शन केले.*
*आविष्कार* म्हणजे काय? हे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून पहायला व शिकायला मिळाले.
एखाद्या प्रयोग किंवा नवीन कल्पना घेऊन त्याचे *पेटंट* कसे मिळवता येईल. ही संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सर फाऊंडेशन पुढाकार घेतेय व विद्यार्थ्यांना तिथपर्यंत जाण्याची संधी उपलब्ध करून देतेयं ही अभिमानास्पद बाब आहे.
*मला या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर फाऊंडेशन टीमचे व यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री सुधीर नाचणे साहेब यांचे मन:पूर्वक आभार मानते.*
*शब्दांकन*
*मनिषा पांढरे*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा