माझी शाळा उपक्रम
*जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अ*
*उपक्रमाचे नाव- टाकाऊतून टिकाऊ साहित्य निर्मिती करणे.*
*इयत्ता- तिसरी*
*मार्गदर्शक शिक्षिका-सौ. ललिता गौरी राणे मॅडम*
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज येथील विद्यार्थ्यांनी टाकाऊ नाॅयलाॅनच्या दोरी पासून सुंदर असे कंगवे अडकवण्याचे साहित्य निर्मिती केली आहे. विद्यार्थी सुट्टीचा योग्य उपयोग करत नवनवीन साहित्य निर्मिती करत आहेत.
*विद्यार्थी- कु. हुमेरा शब्बीर पठाण व कु. अक्सा शब्बीर पठाण*

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा