माझी शाळा उपक्रम

🌹अभिनंदन.... अभिनंदन🌹

*जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी (अ)चे नेत्रदीपक यश.*
🥈🥇🥈🥇🥈🥇🥈🥇

*"कवीश्री "या समूहामार्फत विद्यार्थ्यांसाठी whatsapp च्या माध्यमातून राज्य स्तरीय चारोळी लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.*

*त्यामध्ये 6 ते 8 गटात इयत्ता सातवीतील*

*1.सावनकुमार उल्हास वाघमोडे.*

*याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.*

*मार्गदर्शन --- स्मिता कापसे.*

*प्रेरणा स्थान -- सौ.प्रभावती दळवी -- मुख्याध्यापिका*

🌹👏🌹👏🌹👏🌹👏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३