माझी शाळा उपक्रम

🖥📲Microsoft Teams 🖥📲

🌹 *Microsoft Teams ,free app for students* 🌹

Covid - 19 च्या प्रसारामुळे live at home and study at home. ही संकल्पना पुढे आली.

*तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षीका सुप्रिया शिवगुंडे* यांच्या नेतृत्वाखाली काल कोरोना, त्याचा प्रसार, लक्षणे, प्रतिबंधक उपाय योजना याविषयी विद्यार्थ्यांना microsoft teams app च्या मदतीने online माहिती देण्यात आली.
या app च्या मदतीने मुले घरात बसून आपल्या शिक्षकांचे online मार्गदर्शन घेऊ शकतात.

या sessionमध्ये बरेच विद्यार्थी व *यशवंत नगर केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षीका भक्ती नाचणे, स्मिता कापसे, मनिषा पांढरे.* या सहभागी झाल्या होत्या. यात स्लाइड्शो च्या मदतीने विद्यार्थ्यांना करोना विषयी माहिती देण्यात आली. शेवटी *Kahoot Game* च्या मदतीने त्यांचे मुल्यमापन करण्यात आले.या session मध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकुण सात शिक्षकांनी सहभाग नोंदवला .

या session मध्ये जिल्हाचे *शिक्षणाधिकारी आदरणीय श्री. संजय राठोड साहेब* यांनी ही सहभाग घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व सर्वाना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
💐🖥💐🖥💐🖥💐🖥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३