या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
आंतरराष्ट्रीय योग दिन सन् २०२३
🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁🍂🍃🍁 🌻 * आंतरराष्ट्रीय योग दिवस* 🌻 *जि.प.शाळा माळॆवाडी(अ) येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा* *९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपणा सर्वांना नम्रपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !- .* 🫀✡️या वर्षाची योग संकल्पना -वसुधैव कुुटुम्बकम, म्हणजे पृथ्वी माझे घर...💪* *🧘♂️🧘🏻♀️योग मानवी शरीर, मन आणि आत्मा यांना* *ऊर्जा, सामर्थ्य,आरोग्य आणि सौंदर्य प्रदान करते.* *या अर्थाच्या प्रार्थनेने आजच्या* *मंगल दिनाची सुरवात झाली ,निमित्त होते २१ जून -* *आंतरराष्ट्रीय योगदिन....* https://m.facebook.com/story.php?story_fbid=1013417372981252&id=100031993553943&mibextid=ZbWKwL *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळेवाडी अकलूज आंतरराष्ट्रीय योग दिन फेसबुक लाईव्ह पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.* 👆👆👆 🌷 *आरोग्याचे महत्व* - आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये शरीराला ,आरोग्याला खूप महत्व दिले आहे ,'आरोग्यम धन संपदा' अशी माहिती सांगत शाळेच्या शिक्षिका सौ. सुर...






टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा