*🌹अभिनंदन... अभिनंदन* 🌹 *तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र. यांच्या मार्फत जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा यात माळेवाडी अकलूज शाळेने नेत्रदिपक यश संपादन केले.* *🌹सिमरन रफिक काझी -वक्तृत्व प्रथम. इयत्ता -सातवी*. 💐🍫💐🍫💐🍫 *🌹स्नेहल अंकुश गोडसे - निबंध द्वितीय. इयत्ता -सातवी.* 💐🍫💐🍫💐🍫 *मार्गदर्शन -- स्मिता कापसे.*