पोस्ट्स

सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रंगभरण स्पर्धा निकाल

इमेज
 *शनिवारी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. आज या स्पर्धेतील विजयी स्पर्धेकांना उपस्थित मातापालक सौ. राणू जाधव यांच्या हस्ते  बक्षीसे देऊन अभिनंदन करण्यात आले.* 🎨🖊️🎨🖊️🎨🖊️🎨🖊️🎨 *प्रथम क्रमांक- कु. वेदिका बनसोडे*🌹 *व्दितीय - सना बागवान*🌹 *तृतीय क्रमांक  विभागून - दुर्वा गायकवाड व शरयू वाघ*🌹🌹 *सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन*👏👏👏👏👏💐💐💐💐💐💐💐